भूषण शिंपी याचे चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यश

अमळनेर (प्रतिनिधी) भूषण सुनिल शिंपी याचे चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यश मिळाले असून त्याला 800 पैकी 447 मार्क्स मिळाले आहेत
त्याचे प्राथमिक शिक्षण जी एस माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे झाले असून उर्वरित शिक्षण पुणे येथिल BTN &Company येथे झाले.त्याला त्रिलोक सर व ब्रिजेश बन्नातवाला सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
तो मुरलीधर ओंकार शिंपी सेवानिवृत्त मंडळाधिकारी यांचा नातू आहे. रवींद्र मुरलीधर शिंपी यांचा पुतण्या असून सुनील मुरलीधर शिंपी यांचा तो मुलगा आहे