अर्जुन पाटील यांचे निधन;3 रोजी अंत्ययात्रा!

अमळनेर (प्रतिनिधी) खाचणे ता.चोपडा येथील रहिवासी,हल्ली मुक्काम अमळनेर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अर्जुन घन:शाम पाटिल( वय -92) यांचे आज 2 फेब्रुवारी रोजी सायंकाली 5 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांची अंत्ययात्रा 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता देशमुख नगर,ढेकूसीम,अमळनेर येथील राहत्या घरुन निघेल.
ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक जयवंतराव पाटील व भानुदास पाटील यांचे वडील व एम.डी.फार्माचे संचालक मधुसूदन पाटील यांचे आजोबा होत.