पुंडलिक चैत्राम पाटील यांचे निधन;शनिवारी अंत्ययात्रा

अमळनेर (प्रतिनिधी) तरवाडे (ता.अमळनेर) येथील रहिवासी पुंडलिक चैत्राम पाटील- पवार (वय-95) यांचे 7 जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार ला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या शनिवारी (ता.8 जानेवारी) सकाळी अकराला तरवाडे येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते निवृत्त शिक्षक सुभाष पाटील, प्राथमिक शिक्षक युवराज पाटील व माध्यमिक शिक्षक आर पी पवार यांचे वडील होत.