अमळनेर येथे महापरीनिर्वाण दिन साजरा!

अमळनेर (प्रतिनिधी) महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्यविधाते प.पू. बोधिसत्व भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरीनिर्वाण दिनाचे औचित्य साधून कर्मवीर दादासाहेब गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर, पैलाड अमळनेर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.यावेळी मनसे विधानसभा अमळनेर तालुका अध्यक्ष संदीप पाटील व मनसे सैनिक उपस्थित होते.