चंद्रभागाबाई पाटील याचे निधन;आज अंत्ययात्रा

0

अमळनेर (प्रतिनिधी) सुरभी कॉलनी येथील रहिवासी चंद्रभागाबाई वामन पाटील (वय- 86) यांचे 3 डिसेंबर शुक्रवारी रोजी सकाळी 5:30 वाजेला वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी दुपारी 1 वाजता सुरभी कॉलनी येथील राहत्या घरून निघेल.त्यांच्या पश्चात मुलगा,सून,नातवंडे,नात,नातसून असा परिवार आहे. त्या पत्रकार व प्रा.जितेंद्र पाटील यांच्या आजी तर ग्राम विकास शिक्षण संस्था मुडी चे निवृत्त मुख्याध्यापक विश्वासराव वामन पाटील यांच्या मातोश्री होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!