अमळनेरच्या विजयनाना पाटील आर्मी स्कूल मध्ये शस्त्रपूजन!

0

अमळनेर (प्रतिनिधी) येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य पी एम कोळी सर अध्यक्षस्थानी होते. सुभेदार मेजर नागराज पाटील सर, एस ए बाविस्कर सर, डी पी बोरसे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उमेश काटे सर यांनी आभार मानले. यावेळी वेळी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!