त्रिमूर्ती गणेशोत्सव मंडळ,माळी वाडा,अमळनेरची कार्यकारिणी जाहीर

0

अमळनेर (प्रतिनिधी) भुषण महाजन
शतक महोत्सवाकडे वाटचाल करणारे त्रिमूर्ती गणेशोत्सव मंडळ, माळी वाडा,अमळनेरची धुरा युवकांकडे त्रिमूर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी शांताराम महाजन उपाध्यक्षपदी भुषण महाजन सचिव- प्रितेश सोनार, सहसचिव-गणेश महाजन सर, कार्यकारिणी – भुषण अशोक महाजन,भुषण देविदास महाजन दिपक महाजन,अतुल महाजन,बबन महाजन,विजय महाजन,ज्ञानेश्वर महाजन,राजेंद्र महाजन,अँड रमाकांत माळी,इत्यादि निवड गंगाराम(दादा)महाजन,श्री.बी.आर.महाजन सर,श्री.तुकाराम महाजन याच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!