श्रीमती.शरदचंद्रीका सुरेश पाटील तंत्रनिकेतन मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा संपन्न

चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती.शरदचंद्रीका सुरेश पाटील तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्यांनी सन 2020-21 या वर्षात उन्हाळी सत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केले तसेच विशेष गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संदिपभैय्या सुरेश पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आशाताई पाटील, संस्थेचे सचिव डॉ. स्मिताताई संदिप पाटील,संचालक भाऊसाहेब डि.बी.देशमुख,प्राचार्य.व्हि.एन.बोरसे, उप प्राचार्य.एन.आर.शिंदे उपस्थित होते,यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
▶️ विशेष प्राविण्य मिळलेले विद्यार्थी
मैत्रेय वाणी…९९.४८% ,
शितीज अग्रवाल….९९.१४% ,
देवांग जैस्वाल….९७.५०%
प्रेम बोरसे…..९४.२५%
धिरज बडगुजर….९४.०३ %
शिवम सुतार…..९४.०३%
वेदांत भावे….९२.१९%
तेजस पाटील….९२.१९%
मयुर देशमुख….९१.७२%
विशाल पाटील….९०.११%
राहुल अलकरी……८८.८९%
योगीता भामरे…८८.६३%
जयदिप खैरनार….८८.३३%
विनय.पाटील…८३.६०%
भुपेंद्र सिंग पाटील..८३.००%
यश जाधव…८१.६०%
मयुर बोरसे…७९.१६%
निखिल बोरसे…..७८.२५%