ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे योग दिवस संपन्न

0

अमळनेर (प्रतिनिधी) येथील ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल मध्ये सर्व विद्यार्थी व पालकांसाठी ऑनलाइन पद्धतीने योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. योग शिक्षक केदार देशमुख सर यांनी विविध प्रकारचे योगासने करत विद्यार्थ्यांना व पालकांना प्रेरित केले. तसेच योगासनांचे महत्त्व विषद केले. यातून विद्यार्थ्यांनी विविध योगासन केली. यावेळी उपस्थितीत प्राचार्य विकास चौधरी सर ,एम ए पठाण सर,वाणी सर , एस जे पठाण सर,नगराज माळी सर,वानखेडे सर,विकास सर,योगेश सर,मुंदानकार सर,सोनगडकर मॅडम,कल्याणी मॅडम,मंगला मॅडम,भोसले मॅडम,चुंबाळकार मॅडम,वर्षाली मॅडम,चारुशीला मॅडम,रुचिता मॅडम उपस्थित राहून सर्वांनी विद्यार्थ्यांना योगाअसनांचे प्रात्यक्षिक ऑनलाइन दिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!