▶️ मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त
दि. १२ मे २०२१

▶️ नागरी जमीन कमाल धारणा अधिनियमाच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक निर्णय.

▶️ मुंबई उच्च न्यायालयाच्या राजशिष्टाचार विभागाकरिता प्रबंधक आणि मा. मुख्य न्यायमुर्ती यांचे अतिरिक्त प्रबंधक / प्रधान सचिव ही पदे निर्माण करणार.

▶️ शेळी, मेंढी गट वाटपाबाबत योजनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.

▶️ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पासाठी प्रदान केलेल्या मौजे बालेवाडी येथील जागेसंदर्भातील शासन ज्ञापनातील अटी शिथील करण्यास मान्यता.

▶️ धानाच्या भरडाईकरिता विशेष बाब म्हणून अनुदान मंजूर

▶️ मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी विशेष प्रोत्साहन

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!