सोमवार,10 मे 2021

▶️ IPL फेज-2: इंग्लंडसहित, UAE, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या देशांत आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्यासाठी, आयोजनाची BCCI ला ऑफर

▶️ कोरोना काळातही मुकेश अंबानींचा दबदबा; रिलायन्स रिटेल ठरली जगातील दुसरी वेगवान विक्रेता; जागतिक यादीतील एकमेव भारतीय कंपनी

▶️ महाराष्ट्रात 6,15,783 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 44,07,818 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 75,849 रुग्णांचा मृत्यू

▶️ चीन कोरोना व्हायरसवर 2015 पासून करत आहे संशोधन; याचा जैविक शस्त्र म्हणून करायचे होते वापर; ऑस्ट्रेलियन माध्यमांचा दावा

▶️ तिसऱ्या संभाव्य लाटेत सर्वसामान्यांच्या फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी, ‘माझा डॉक्टर्स’ बनून मैदानात उतरा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

▶️ भारतात 37,41,368 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,86,65,266 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 2,46,146 रुग्णांचा मृत्यू

▶️ अहमदनगर: विनापरवाना बेकायदेशीररित्या हॅण्ड सॅनिटायझर तयार करुन विक्री करणार्‍या एकाला श्रीगोंदा पोलिसांची अटक; 2 लाख 18 हजार 366 रूपयांचा मुद्देमाल जप्त

▶️ लॉकडाऊन: कानपुरमध्ये पोटाची आग विझवण्यासाठी युवकाने प्यायले चक्क रस्त्यावरचे दूध; दया आल्यावर लोकांनी दिले भोजन

▶️ कोरोनाबाधितांसाठी अमिताभ बच्चन सरसावले, दिल्लीतील कोविड सेंटरच्या निर्माणासाठी 2 कोटींचं योगदान

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!