प्रजाराज्य न्यूज, हेडलाईन्स

शनिवार, 8 मे 2021
▶️ एसटीच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस उपलब्ध करून द्यावी, परिवहन मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
▶️ भाजपचे दिल्लीतील कार्यालय कोव्हिड सेंटर करा – सुब्रमण्यम स्वामी
▶️ हॉटेल उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा द्यावा, शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
▶️ तारीख ठरली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा आता २९ जूनपासून
▶️ कर्नाटकमध्ये १० ते २४ मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन; मुख्यमंत्री येडीयुरप्पांची घोषणा.
▶️ तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना; कोरोना विरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारने आखला खास प्लॅन
▶️ IPL : बायोबबल नियमांचे कोणीही उल्लंघन केले नाही – गांगुली
▶️ गोव्यात ९ मे ते २३ मे या कालावधीसाठी राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा
▶️ निवडणूक: निराशाजन आणि अनपेक्षित! विधानसभा निवडणुकांच्या निकालावर सोनिया गांधींचे भाष्य.
▶️ मुंबईत अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ५० हजारच्या आत.
▶️ शरद पवारांची सुप्रियांबरोबर Mumbai सफर; टिळक भवनातील आठवणींना उजाळा.
▶️ WTC फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
▶️ महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरणाबाबतची नियमावली बदलणार!
▶️ देशवासियांना मोफत लस द्या, केंद्राविरुद्ध ममता सरकार थेट सर्वोच्च न्यायालयात.