प्रजाराज्य न्यूज, हेडलाईन्स

बुधवार,28 एप्रिल 2021
▶️ राज्यात दिवसभरात 67 हजार 752 रूग्ण कोरोनामुक्त; 66 हजार 358 नवीन कोरोनाबाधित वाढले; 895 रूग्णांचा मृत्यू
▶️ भारत बायोटेक महाराष्ट्राला देणार 600 रुपये दराने 85 लाख लशी; आरोग्य विभागाने भारत बायोटेक व सीरम इन्स्टिट्यूटला तातडीने लस पुरवठा करण्यासाठी पत्र लिहिले होते
▶️ मुंब्रा येथील प्राईम रुग्णालयाला मध्यरात्री 3 वाजता लागली आग; 4 जणांचा मृत्यू; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय
▶️ राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका कायम; निर्बंध कायम ठेवावे लागतील; कोरोना टास्क फोर्सचे मत
▶️ औरंगाबादमध्ये रेमडेसिविरचा काळाबाजार; 20 हजाराला एका इंजेक्शनची सुरु होती विक्री; काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
▶️ बंगळुरूचा दिल्लीवर फक्त एका धावेने साकारला विजय; डिव्हिलियर्स ठरला सामनावीर; बंगळुरू गुणतालिकेत अव्वल स्थानी
▶️ अभिनेता सलमान खान आणि दिशा पटानीच्या ‘सिटी मार’ गाण्याने तोडले सगळे रेकॉर्ड; 24 तासांत 30 मिलियन व्ह्यूज
▶️ संकटसमयी मूकदर्शक बनू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची भूमिका; ‘न्यायालयीन हस्तक्षेपाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे’
▶️ भारताच्या मदतीसाठी अमेरिका तत्पर; जो बायडेन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आश्वासन