कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा!- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
▶️ विधायक कार्यावर भर देण्याचे जिल्हादंडाधिकारी राऊतांचे आवाहनजळगाव (प्रतिनिधी) कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करुन यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने...