जयंत पाटील
“माझ्या महाराष्ट्रासाठी,मी रक्तदान करणार”अभियानांतर्गत राष्ट्रवादी ग्रंथालय सेल तर्फे अमळनेरला रक्तदान शिबीर
सौ.रिता बाविस्कर यांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन ! अमळनेर (प्रतिनिधी) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच खासदार शरदचंद्र पवार यांच्या आव्हाना...