बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न!
मुंबई (वृत्तसंस्था) दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील महापौर निवास येथे विकसित करण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन...