अजितदादा पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब, विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री.जयंतराव पाटील साहेब यांच्या सह आलेल्या सर्व मान्यवरांचे अमळनेर नगरीत सहर्ष स्वागत!!स्वागतोत्सुक- श्री.अनिलदादा पाटीलआमदार,अमळनेर विधानसभामुख्य प्रतोद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, विधानसभा महाराष्ट्रसौ.जयश्रीताई पाटीलजि.प.सदस्या, जळगावमा.नगराध्यक्षा, नगरपरिषद अमळनेर

16 रोजी अमळनेरला ग्रंथालय सेलचे राष्ट्रीय अधिवेशन;शरद पवार,अजित पवार व जयंत पाटील यांची उपस्थिती

जळगांव:-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा...

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न!

मुंबई (वृत्तसंस्था) दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील महापौर निवास येथे विकसित करण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन...

error: Content is protected !!