बहादरवाडी ते सडावण रस्त्यावर दुरुस्ती कामाचा आ.अनिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ!
अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर-पारोळा-भडगाव रस्त्यावर बहारादरवाडी फाट्यावर दुरुस्ती करणे या कामाचा शुभारंभ आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.अमळनेर पारोळा भडगाव या...