आ.चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मुंदाणे-करंजी-बोळे रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत!
पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील वर्दळीचा व राष्ट्रीय महामार्गाला बायपास असलेला मुंदाणे-करंजी-बोळे रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे तीन वर्षापूर्वी...