४५ वर्षांवरील लोकांसाठी ९ लाख लसी प्राप्त;१८ ते ४४ वर्षांवरील लोकांसाठी १८ लाख लसी डोस खरेदीचे आदेश-आरोग्यमंत्री राजेश टोपे
▶️ राज्यात १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घटमुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य...