अमळनेर ( प्रतिनिधी) सोनखेडी ता.अमळनेर येथील रहिवासी प्रदीप वामनराव पाटील (वय- 47) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर नेरी नाका ,जळगाव येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. आर्मी स्कूलचे कर्मचारी तथा सोनखेडी चे सरपंच मिलिंद बोरसे यांचे ते मोठे बंधु होत.