फुलाजीराव काटे यांचे दुःखद निधन

पारोळा (प्रतिनिधी)तालुक्यातील कोळपिंप्री येथील रहिवासी निवृत्त ग्राम विकास अधिकारी फुलाजीराव दाजीबा काटे (वय- 68) यांचे आज 16 जून रोजी सकाळी दहाला निधन झाले. निवृत्त ग्रामविकास अधिकारी वसंतराव काटे व भागवत काटे यांचे बंधू, युवा उद्योजक जितेंद्र पाटील यांचे सासरे, जव्हार (जि.पालघर) येथील इंजि.नितीन काटे, प्राथमिक शिक्षक प्रमोद काटे, डॉ नवनीत काटे यांचे वडील,सेवानिवृत्त पोलीस एकनाथ पाटील यांचे शालक, पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील यांचे मामा तर माध्यमिक शिक्षक महेंद्र काटे, शिवाजी काटे, मनोहर काटे व मुकेश काटे यांचे काका होत.
