विजयाबाई काटे यांचे निधन;मंगळवारी अंत्ययात्रा

0

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील कोळपिंप्री येथील रहिवासी विजयाबाई (आई) श्रीराम काटे (वय-८२) यांचे आज सकाळी नऊला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी (ता.८) सकाळी नऊ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या पोलीस निरीक्षक कै. श्रीराम काटे यांच्या पत्नी तर विकास संस्थेचे माजी संचालक किशोर काटे व डॉ तुषार काटे (पिंपळनेर) यांच्या आई तसेच भालेराव काटे, शांताराम काटे व शिवाजी काटे यांच्या वहिनी तर डीवायएसपी सुधाकर काटे (पुणे) व रजनीकांत काटे यांच्या काकू होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!