रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,आठवले जिल्हास्तरीय बैठक संपन्न!

जळगाव (प्रतिनिधी) रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत देशाचे सामाजिक न्याय व आधीकारिता राज्यमंत्री नामदार डॉ. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत २२आक्टोंबर रोजी जळगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजनासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हास्तरीय बैठक पद्मालय शासकीय विश्रामगृह जळगांव येथे रमेश मकासरे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकीचे मार्गदर्शक लक्ष्मण जाधव खान्देश विभाग अध्यक्ष,आनंद जी.खरात जळगांव लोकसभा जिल्हाअध्यक्ष तथा नगरसेवक चाळीसगांव,भगवान सोनवणे युवक जिल्हाध्यक्ष, तथा नगरसेवक जामनेर, रवींद्र सपकाळे युवक जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक भुसावळ,अनिलभाऊ अडकमोल,जळगाव महानगर अध्यक्ष,भरत मोरे जिल्हा सचिव, रिपाइं आयटीसेल चे0 जिल्ह्या अध्यक्ष मिलिंद तायडे,कैलास सूर्यवंशी तालुकाध्यक्ष चाळीसगाव,जिल्ह्या नेते तन्वीरभाई शेख, एरंडोल तालुका अध्यक्ष प्रविण बाविस्कर,भडगाव तालुका अध्यक्ष अण्णा खेडकर,धरणगाव तालुका अध्यक्ष रवींद्र भालेराव, पारोळा तालुका अध्यक्ष अशोक कापडणे,शांताराम शिंदे, इम्रान खान कासोदा शहर,शांताराम सोनवणे, नवल भालेराव, विष्णू पारधे यावल शहर अध्यक्ष,अशोक तायडे यावल, चोपडा तालुका अध्यक्ष भावसिंग रायसिंग,किसन गगरे, देवानंद बैरे, प्रताप बनसोडे, किसन अडकमोल, सदानंद वाघ बोदवड, गिरीश तायडे भुसावळ, गणेश सपकाळे जामनेर,गणेश पवार,विक्की तायडे रावेर, रमेश सावळे, ईश्वर सपकाळे, नितिन बनसोडे, अमोल बनसोडे, शैलेश सावळे, नितीन तायडे, रोहिदास अहिरे चोपडा,युवराज सोनवणे आदी उपस्थित होते.
