सिताबाई हरचंद भोई यांचे निधन;10 जून रोजी अंत्ययात्रा!

0

पारोळा (प्रतिनिधी) येथील भोई गल्लीतील रहिवासी सिताबाई हरचंद भोई (वय-85) यांचे आज 9 जून रोजी अल्पशा आजाराने संध्याकाळी 5 वाजता दुखःद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या 10 जून(गुरुवार) रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरून (भोई गल्ली) निघणार आहे.
त्या साईकृपा ठिबक पारोळा व श्री अँग्रो इंडस्ट्रीज एरंडोलचे संचालक संजीव हरचंद भोई यांच्या मातोश्री होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!