रजनीताई जगन्नाथ पाटील यांचे दुःखद निधन

0

पारोळा (प्रतिनिधी) येथील रहिवासी रजनीताई जगन्नाथ पाटील (वय-66 वर्ष) यांचे 4 मे रोजी सकाळी 8 वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,मुलगा,सून,4 मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
त्या ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी जे. के.पाटील यांच्या पत्नी, डाॅ.महेश पाटील व उत्कर्ष प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका शीतल पाटील यांच्या आई व जय हिंद प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक हंसराज देशमुख यांच्या सासू होत.
स्वर्गीय रजनीताई पाटील यांना शिवशाही फाऊंडेशन व प्रजाराज्य न्यूज तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली!

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!