अमळनेर पोलीस निरीक्षकपदी जयपाल हिरे

अमळनेर (प्रतिनिधी) येथील पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी जयपाल हिरे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.या अगोदर ते धरणगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते,त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी पदभार स्वीकारला आहे.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे अमळनेर येथील अवैध धंदे व कायदा सुरक्षा व्यवस्था चांगल्या पद्धतीने सांभाळतील,अशी अपेक्षा आहे