विमलबाई चौधरी यांचे दुःखद निधन

पारोळा (प्रतिनिधी) येथील विमलबाई यशवंत चौधरी (वय-64) यांचे दि.20 रोजी वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना,दोन मुली,जावई व नातवंडे असा परिवार आहे.
त्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक यशवंत श्रावण चौधरी गुरूजी यांच्या पत्नी,जय हिंद प्राथमिक विद्यामंदिर चे शिक्षक गुणवंत चौधरी व प्रशांत चौधरीच्या मातोश्री होत.
त्यांना शिवशाही फाऊंडेशन व प्रजाराज्य न्यूज तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली!