महिला दिनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाकडून योग-ध्यान मार्गदर्शन शिबीर
अमळनेर (प्रतिनिधी)"जागतिक महिला. दिनाच्या निमित्ताने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाने क्षत्रिय काच माळी समाज मढी,अमळनेर येथे योग-ध्यान मार्गदर्शन शिबिर...