राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ अजंग ते तरसोद चौपदरीकरणाचा निकृष्ट कामाची चौकशी करून काम जलद गतीने करा!-आ.चिमणराव पाटील
पारोळा (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे काम गेल्या कित्तेक दशकापासून रखडलेले आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच मोठी गैरसोय होतांना दिसत...