विचखेडा येथे झालेल्या दुर्घटनेच्या दोषींवर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या!-आमदार चिमणराव पाटील
पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील विचखेडा येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामात बोभाट्या नाल्यावर पुल बांधकामासाठी शेतकऱ्यांसाठी दळणवळणाच्या भर...