महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्यास केंद्राची बंदी;१६ निर्यातदारांनी राज्यसरकारला दिली माहिती- ना.नवाब मलिक
मुंबई (वृत्तसंस्था) केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी...