महात्मा फुले हे क्रांतिकारक कार्यातून जनमानसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे महामानव!- डॉ.श्रीमंत कोकाटे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महात्मा जोतिराव फुले यांनी धर्मव्यवस्था व राजसत्तेला आव्हान दिले. सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी नष्ट करणारे व देशातील शुद्रातीशुद्रांना...