कोविड-19 प्रतिबंधात्मक लस न घेतल्यास वेतन रोखावे!- जिल्हाधिकारी अभिजित राऊत
▶️ जिल्हाधिकारी यांचे कोषागार अधिकाऱ्यांना निर्देशजळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोविड- 19...