राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडीट’ करा;जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांचे निर्देश
▶️ऑक्सिजन, रेमडीसीवीर, रुग्ण व्यवस्थापनाचा घेतला आढावा मुंबई (वृत्तसंस्था) नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर...