काॅनफेडरेशन ऑफ इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या तालुका समन्वयकपदी हरीश देशमुख तर सह समन्वयक पदी अमेय मुंदडा यांची निवड!
अमळनेर (प्रतिनिधी) काॅनफेडरेशन ऑफ इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया(CREDAI) च्या अमळनेर तालुका समन्वयकपदी देशमुख कन्स्ट्रक्शनचे संचालक हरीश देशमुख तर सह...