रेमडेसिविर औषधाची साठेबाजी रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन
जळगाव (प्रतिनिधी) कोविड-19 च्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर (Remdesivir) औषधीची साठेबाजी रोखणे तसेच योग्यप्रकारे नियोजन करण्यासाठी अनिलकुमार माणिकराव, औषध निरीक्षक, जळगाव...